महत्वाच्या घडामोडी

धक्कादायक ! लग्न समारंभात तरुणीसोबत घडलं असं काही…

प्रतिनिधी / कर्नाटक

कर्नाटकात उड्डपीतील हवंजे येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे.. येथे एका लग्न समारंभात तरुणीचा मृत्यू झाला आहे.. जोस्ना लुईस ( वय – २३ ) असे या मृत तरुणीचे नाव आहे..

जोस्ना ही लग्न समारंभासाठी कोल्लागिरी हवंजे येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी आली होती.. लग्न समारंभ चालू असताना जोस्ना अचानक खाली कोसळली..

त्यानंतर जोस्ना हिला मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.. अचानक घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *