महत्वाच्या घडामोडी

बार्शी-कुर्डूवाडी रस्त्यावर भीषण अपघात, पाहा अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ…

प्रतिनिधी / बार्शी

बार्शी तालुक्यातील बार्शी- कुर्डूवाडी रस्त्यावर क्षेंद्री गावाच्यापुढे आज पहाटे भीषण अपघात झाला.. दोन आयशर आणि एक ट्रकची धडक बसली.. आयशर टेम्पो कुर्डूवाडीच्या दिशेने जात होता.. तर, ट्रक बार्शीच्या दिशेने येत होती.. पहाटेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला.. त्यामध्ये, एक जणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात सगळं काही चक्काचूर झालं आहे.. याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *