महत्वाच्या घडामोडी

तरुणीचा रेल्वे स्थानकात हैदोस पहा धक्कादायक व्हिडीओ ….

एबी मराठी न्यूज नेटवर्क, सोलापूर

सोलापूर येथील रेल्वे स्थानकावर एका तरुणीने गोंधळ घातला आहे .तरुणीने रेल्वे स्टेशनवर तोडफोड केली आहे .या तरुणीने तोडफोड केल्यामुळे काचांचे खच साचले होते .या घटनेमुळे परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.काही जनांनी हा प्रकार कॅमेर्यात शूट केला आहे .

तोडफोड करणारी ही तरुणी मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे .तरुणीने रेल्वे स्थानकाच्या फर्स्ट क्लास वेटिंग रूम च्या काचा फोडल्या आहेत या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रासास सामोरे जावे लागले .सदर तरुणीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .या घटनेमुळे रेल्वे स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .

पहा व्हिडीओ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *