महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! स्वतःच्याच लग्नात नवरी गाढ झोपली…

प्रतिनिधी / व्हायरल

प्रत्येक मुलीसाठी लग्न हा प्रसंग खूप खास असतो.. त्यासाठी मोठी तयारीही सुरु असते.. प्रत्येक मुलीला तो क्षण महत्वाचा बनवायचा असतो.. असाच एक आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे..

या व्हिडीओमध्ये चक्क आपल्याच लग्नात नवरी गाढ झोपलेली दिसत आहे.. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे.. जड पोशाखात रात्रभर जागून लग्नविधी करणे वधूसाठी सोपे नसते.. या व्हिडीओमध्ये ही वधू लाल आणि नारंगी रंगाचा लेहेंगा परिधान करून सोफ्यावर बसलेली दिसत आहे..

या वधूच्या शेजारी उभ्या असलेल्या तिच्या मैत्रिणी वधूचा ‘ स्लीपिंग बराइड’ चा व्हिडीओ रेकॉर्ड करतात.. हा व्हिडीओ पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *