महत्वाच्या घडामोडी

पुलावरून तीस फूट खोल कोसळली स्कूल बस…

प्रतिनिधी \गोंदिया

स्टेअरिंग लॉक झाल्याने गोंदिया येथील एका शाळेच्या बसला सकाळच्या सुमारास अपघात झाला आहे. सुदैवाने विध्यार्थ्यांना शाळेत सोडून परत जाताना हा अपघात झाला आहे. त्यामुळे मोठ संकट टळल आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

या अपघाताविषयी मिळालेल्या माहितीनुसार राणीअंतीबाई चौकातील एका शाळेत तेरा मुलांना सोडून बस परत येताना गोंदिया येथील रिंग रोड बायपासचा पूल उतरताना बसचे स्टेअरिंग लॉक झाले त्यामुळे बसचा अपघात झाला आहे. या अपघातात चालक जखमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *