राजकारण,निवडणूक

अभिजीत पाटलांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या धाडी, चार कारखान्यांची तपासणी सुरु

*

प्रतिनिधी / पंढरपूर

 साखर कारखानदारी क्षेत्रातलं एक मोठं नाव असलेल्या अभिजीत पाटील (Abhijeet Patil ) यांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागानं (Income Tax Department) धाडी टाकल्या आहेत. सकाळी साडेसहा वाजल्यापासून चार साखर कारखान्यांची तपासणी सुरु आहे.

पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेल्या अभिजीत पाटील हे एक बडं प्रस्थ समजले जाते. पाटील यांनी एकापाठोपाठ एक असे चार साखर कारखाने विकत घेतले आहेत. या ठिकाणीच आज आयकर विभागाची पथकं दाखल झाली असून, तपासणी सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *