महत्वाच्या घडामोडी

जुन्या पासबुक मुळे मुलाचं रात्रीतच नशिब पालटलं …

प्रतिनिधी /सोशल मेडिया

बँकेची सर्व कागदपत्रे आपण नीट जपून ठेवत असतो ,ही कागदपत्रे कधी लागतील किंवा उपयोगी पडतील हे सांगता येण अश्यक्य आहे . अश्याच जपून ठेवलेल्या कागदपत्रामुळे एक तरुण एका रात्रीतच कोट्याधीश झालाय

वडिलांचे ६० वर्षे जुने पासबुक मुलाला सापडले यातली रकम इतकी आहे की तो मुलगा रातोरात करोडपती झाला आहे . ही घटना दक्षिण अमेरिकेतील असून ,या तरुणाच्या वडिलांनी १९६० साली बँकेत १६३ $ म्हणजेच १२,६८४ रु बँकेत घर घेण्याकरता जमा केले होते .हि रकम परत मिळवण्यासाठी न्यायालयाकडे धाव घेतली असता कोर्टानेही त्यांच्या बाजूने निकाल दिला आहे कारण या रकमेवर सरकारची हमी होती .

त्यावर राज्य हमी असेल तर त्यांना ती परत मिळालीच पाहिजे .यांच्या बाजूने निकाल लागल्यास यांना तब्बल १० कोटी रुपये मिळू शकतील

पहा नक्की काय घडल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *