महत्वाच्या घडामोडी

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करनाऱ्या मुलीसोबत अभ्यासिकेत झाल असं काही ,पहा व्हिडीओ काळीज पिळवटून टाकणारी घटना

प्रतिनिधी /पुणे

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अभ्यासिकेत तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुणे येथील वडगाव शेरी येथे घडली आहे .तरुणीचा हृद्याविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असावा अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे .

पूजा वसंत राठोड असं मयत मुलीचं नाव आहे .पूजा मुळची सोलापूर जिल्ह्यातील कोंडी तांडा या गावची असल्याची माहिती मिळत आहे .पूजा एका कंपनीत जॉब करत होती ती नोकरी सांभाळून अभ्यास करत होती .

पूजा अभ्यास करत असताना तिला अचानक चक्कर येऊन अचानक खाली कोसळली .तिला तातडीने रुग्नालयात नेण्यात आले पण तोवर तिचा मृत्यू झाला होता .याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .या घटनेमुळे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .परिसरातून ही हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *