महत्वाच्या घडामोडी

धक्क्दायक ! आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून मुलाने केलं असं काही ,पाहून तुम्हालाही धक्का बसेल ..

प्रतिनिधी /बारामती

आईने नवीन मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील क -हवाज या गावमध्ये घडली आहे .

शुभम मोतीराम धोत्रे असं या मुलाचं नाव असून तो इयत्ता नववीत शिकत होता .प्राप्त माहितीनुसार शुभम च्या वडिलांचा काही वर्षापूर्वी मृत्यू झाला असून आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. गेले काही दिवस शुभम आईकडे नाविन मोबाईल ची मागणी करत होता .पण घरच्या बिकट परीस्ठीतीमुळे आई त्याला नवीन महागडा मोबाईल घेऊन देऊ शकत नव्हती

या गोष्टीच्या निराशेमुळे शुभम ने हे टोकाच् पाउल उचलले असल्याची माहिती मिळत आहे .या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन तपास सुरु केला .अधिक तपास माळेगाव पोलीस करत आहेत .या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *