महत्वाच्या घडामोडी

मालकाला रडताना पाहून मांजराने केलं असं काही…

प्रतिनिधी / व्हायरल

आजकाल आपण प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहत असतो.. असं म्हणतात की प्राण्यांनाही संवेदना असतात, त्यांनाही माणसाच्या भावना समजतात.. प्राणी माणसाला तेव्हड्याच प्रमाणात जीवही लावतात.. प्राणी खूप इमानदार असतात..

सध्या सोशल मिडीयावर असाच एका मांजराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. हे मांजर आपल्या मालकाला मिठी मारताना आणि त्याच्या कुशीत शिरताना दिसत आहे..

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक मांजर त्याच्या मालकाच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून ते मांजर जवळ येऊन पुढच्या पायाने मालकाला टच करते आणि त्याला कुरवाळते.. असं आपल्याला दिसत आहे..

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत तर अनेकांच्या हा व्हिडीओ पाहून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *