महत्वाच्या घडामोडी

आश्चर्यकारक ! हेल्मेट घालून पठ्ठ्या बसला शेळीवर…

प्रतिनिधी / व्हायरल

सध्या एका मुलाचा चक्क हेल्मेट घालून शेळीवर बसून सवारी करत असतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही..

हा व्हिडीओ एका शेतातील असून शेतात शेळ्या चरत आहेत.. याच शेळ्यांमधील एका शेळीवर हा मुलगा चक्क हेल्मेट घालून सवारी करताना दिसत आहे.. खेड्यापाड्यातील लहान मुले अशी करामत करताना आपण पाहात असतो.. ही मुले म्हैस किंवा शेळी या प्राण्यांच्या अंगावर बसून सवारी करत असतात.. या व्हिडीओला सोशल मिडीयावर प्रचंड पसंती मिळत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *