महत्वाच्या घडामोडी

गोड पिलांच्या मैत्रीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल…

प्रतिनिधी / व्हायरल

आजच्या जगात मैत्रीला आणि नात्याला काही मर्यादा नासेते असे म्हणले जाते.. कुत्रा आणि मांजर किंवा मांजर आणि इतर काही वेगवेगळया प्राण्यांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील.. मात्र सोशल मिडीयावर सध्या एका बदकाच्या पिल्लाचा आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे..

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक बदकाचं पिल्लू आणि एक कुत्रा दिसत आहेत.. कुत्रा बदकाच्या पिल्लासोबत खेळत आहे तर बदकाचं पिल्लूही कुत्र्यासोबत खेळत आहे.. कुत्राही या बदकाच्या पिल्लाला गोंजारताना दिसत आहे..

कुत्रा आणि बदकाच्या पिल्लाच्या मैत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *