महत्वाच्या घडामोडी

फिल्मी स्टाईल ने प्रपोज करायला गेला अन घडलं असं काही, पाहा हा व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

सध्या सोशल मिडीयावर एका तरुणाचा प्रपोज करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.. हा तरुण आपल्या प्रेयसीला प्रपोज करताना स्टंट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा हा प्रयत्न फसतो.. तुम्ही पहिले असेल की जर एखादी व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडली तर त्या व्यक्तीला प्रपोज कस करायचं असे अनेक प्रश्न त्या व्यक्तीला पडतात..

सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी फिल्मी स्टाईल ने बाईक घेऊन स्टंट करण्याचा प्रयत्न करतो आणि तितक्यात असं काही घडतं की त्याचा बाईकवरून तोल सुटतो आणि तो खाली पडतो..

हा तरुण खाली पडल्यावर समोर उभी असलेली त्याची प्रेयसी त्याला अशा प्रकारे पडलेला पाहून त्याला बघतच बसते.. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हीही तुमचे हसू रोखू शकणार नाही.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *