शेतकरी

‘परती’ च्या पावसाचे ‘ग्रहण’.. द्राक्ष बागेवर चालवला कोयता…

प्रतिनिधी / बार्शी

परतीच्या सततच्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.. लाखोंचा खर्च करून, तळहाताच्या फोडाप्रमाणे जीवापाड जपलेल्या उभ्या पिकांवर कुऱ्हाड चालवायची वेळ आली आहे..

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था या व्हिडीओच्या माध्यमातून समोर येते.. बार्शी तालुक्यातील ढाले – पिंपळगाव येथील हा व्हिडीओ आहे.. यंदा या शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, हाच खरा प्रश्न आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *