पर्यावरण,शिक्षण

धगधगत्या आगीमध्ये नवरा नवरीने केलं असं काही…

प्रतिनिधी / व्हायरल

सध्या सोशल मिडीयावर एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.. तुम्ही पाहू शकता की, या व्हिडीओत एक नवरा नवरी धगधगत्या आगीत डान्स करताना दिसत आहेत.. हे पाहून कुणाच्याही अंगावर काटा येवू शकतो..

सध्या या जोडप्याचा रोमान्स सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरला आहे.. हा रोमँटिक डान्स करत नवरा नवरीने एक खतरनाक स्टंटही केला आहे.. या व्हिडीओमध्ये नवरा नवरी डान्स करण्यात मग्न असताना काही मुलं या जोडप्याभोवती ज्वलनशील पदार्थ टाकतात आणि नंतर आगही लावतात..

तरीसुद्धा या धगधगत्या आगीत हे जोडप डान्स करताना दिसतात.. या नवरा नवरीचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.. हा व्हिडीओ पाहून अनेकांकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *