महत्वाच्या घडामोडी

उत्साही तरुण डान्ससाठी स्टेजवर गेला अन घडलं असं काही…

प्रतिनिधी / व्हायरल

आजकाल सोशल मिडीयावर कोणतेही व्हिडीओ व्हायरल होताना तुम्ही पाहात असाल.. डान्सशी सबंधित अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात.. एखाद्या लग्नातला कोणाचा तरी डान्स व्हायरल होतो तर कधी एखाद्या कार्यक्रमातील विनोदी डान्स स्टेप अनेकांचे लक्ष वेधून घेते..

डान्सच्या व्हायरल होत असलेल्या काही व्हिडीओमध्ये स्टेजवर नाचताना अनेक वेळा काही घटना अशाही घडल्या आहेत की ज्या अनपेक्षित असतात.. सध्या असाच एक सोशल मिडीयावर एका तरुणीसोबत डान्स करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे..

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कुठल्यातरी कार्यक्रमात स्टेजवर डान्स होत असल्याचे दिसत आहे.. त्याचवेळी एक तरुण अतिशय उत्साहात प्रेक्षकांच्या मधोमध उठून स्टेजवर जातो आणि उत्साहाच्या भारत नाचायलाही लागतो..

नाचताना काही सेकंदातच स्टेज तुटते आणि हा तरुण स्टेजच्या आत घुसतो.. लग्नाच्या संबंधित हा डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.. या व्हिडीओला अनेकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *