महत्वाच्या घडामोडी

चक्क सिंहाला कडेवर घेऊन पळाली महिला.. पाहा हा आश्चर्यकारक व्हिडीओ…

प्रतिनिधी / व्हायरल

आजकाल सोशल मिडीयावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात.. असाच एक आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही..

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला चक्क मादी सिंहाला कडेवर घेऊन रस्त्याने पळताना दिसत आहे.. आणि हा सिंह जोरजोरात डरकाळी फोडताना ऐकू येत आहे.. ही महिला रात्रीच्या वेळी एका सिंहाला कडेवर घेऊन पळताना दिसत आहे..

यावेळी हा सिंह महिलेच्या तावडीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.. पण ही महिला त्याला काही सोडत नाही.. काही सेकंदानंतर हा सिंह उडी मारतो आणि रस्त्यावर बसतो.. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *