महत्वाच्या घडामोडी

आईने आपल्या दोन चिमुकल्या सह संपवले जीवन ,कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल ,पहा नक्की काय घडल ?

बार्शी /प्रतिनिधी

बार्शी तालुक्यात एका आईने आपल्या दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी मारून जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे .२३ वर्षाच्या मातेने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .

मिळालेल्या माहितीनुसार ,राधा बाबासाहेब काशीद असं या महिलेच नाव आहे .तिने दीड वर्षाचा मुलगा आणि सहा महिन्याची मुलगी यांच्यसह विहिरीती उडी मारली .यात तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे .

आत्म्हहत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी तिचा सासरी छळ होत असे असा आरोप नातेवाईकांनी केला आहे .या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *