छपराच्या घरात राहणारं पोरगं अधिकारी होतं तेव्हा…
प्रतिनिधी \ पंढरपूर
पोटाचं खळगं भरण्यासाठी जे कष्ट करावं लागतं, ज्या वेदना सहन कराव्या लागतात आणि ते करूनही घरात असणाऱ्या दोन मुलांच्या पोटाचं खळगं भरता येत नाही. म्हणून काबाडकष्ट करणारे आई वडील… आणि माझ्या लहान भावाचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून स्वतः चं करियर पणाला लावणारा भाऊ… आणि या माझ्या कुटुंबियांच जे दुःख आहे, जे कष्ट आहे त्याला कुठेतरी मला फळ आणायचं आहे म्हणून काबाडकष्ट करणारा आणि ध्येयानं प्रेरीत झालेला एक पोरगा…
![](https://www.abmarathi.in/wp-content/uploads/2022/08/20220816_184033-1-1024x577.jpg)
रहायला पालापाचोळ्याचं छप्पर, अशा परिस्थितीमध्ये जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंतात्याची पोस्ट ज्याला निघालेली आहे असा विनोद समाधान बागल याच्याशी संवाद साधला आहे आमचे एबी मराठीचे प्रतिनिधी समाधान काळे यांनी,
![](https://www.abmarathi.in/wp-content/uploads/2022/08/20220816_173100-1024x577.jpg)
जाणून घेऊया त्यांचा प्रवास या व्हिडीओ मधून,