गायी ची हुशारी… पहा कशाने गेट उघडून झाली फरार
प्रतिनिधी सोशलमिडिया :
प्राणी सुद्धा माणसा प्रमाणे हुशार असतात ,जसे की आपण पाहिलेच असेल कुत्र्याला ,मांजराला अनेक प्रकारच्या कामामध्ये माणसाला मदत करताना ,त्यांना तशा प्रकारची सवय ही लावली जाते .तुम्ही असे व्हायरल व्हिडीओ ही पहिले असतील .पण काही प्राणी असे ही आहेत की त्यांना शिवण्याची गरज ही भासत नाही .
आपण असे प्रसंग पाहूण आपण भारावून जातो असाच एक व्हिडीओ सद्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे .या गाईने काय केले हे पाहून तुम्हला वाटेल की माणसांना सुद्धा असं करा येणार नाही .आपल्या गोठ्यात कोंडलेली गाय तिच्या जिभेने कडी उघडताना दिसत आहे .जिभेने कडी उघडून गेट बाहेर ढकलत ती येत आहे .
हे बघून तुम्हला ही गायीच्या हुशारी बद्द्द्ल छान वाटेल .परंतू मजेची बाब म्हंजे अशा हुशार गाई जर कोंडूनठेवल्या आणि मालक बाहेर गावी गेले तर या गाई फरार होतील अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे .