जंगलातून जाताना गाडीसमोर अचानक आला वाघ ;आणि झाल असं काही
प्रतिनिधी /सोशल मिडिया
आपण जंगलातून गाडीवर कधीतर प्रवास केला असेल .असा एखादा तरी प्रसंग आपल्या सोबत घडला असेल असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्ह्यायरल होत आहे. एका वनअधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे .हा व्हिडीओ पाहून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल
या व्हिडीओत आपण पाहू शकता की चारचाकी थांबली आहे आणि त्यातील एक व्यक्ती हा व्हिडीओ काढत आहे .रस्त्यावर एक वाघ थांबला आहे .एक दुचाकी स्वार वाघ असतानाही समोर येतो अचानक वाघ गाडी कडे येऊ लागतो . तेवड्यात दुचाकीस्वार गाडी मागे घेतो .दुचाकीस्वार तात्काळ मागे आल्या मुळे तो बचावला
जंगलातून प्रवास करताना वाहने जपून चालवायला पाहिजेत असं आवाहन त्यांनी केलं आहे .हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .