महत्वाच्या घडामोडी

बापरे ! ३० वर्षीय महिला तासात झाली करोडपती..पाहा काय झाले…

प्रतिनिधी /नांदेड

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे.. येथे एका महिलेने चक्क तासाभरात आठ कोटींची लॉटरी जिंकली आहे.. वैशाली असे या महिलेचे नाव आहे.. वैशाली या आपल्या नवऱ्यासोबत ट्रकने शॉपिंगला गेल्या होत्या..

यावेळी अचानक ट्रकमधील सिग्नल सुरु झाला म्हणजेच ट्रकमध्ये इंधन संपल्याची सुचना देणारी लाईट पेटू लागली.. त्यानंतर वैशाली यांच्या नवऱ्याने बाजारतळावरच्या पेट्रोल पंपावर ट्रक थांबवला आणि ट्रकमध्ये डिझेल भरले..

वैशाली यांनी पंपावर डिझेल भरत असताना तिथे लॉटरीचे तिकीट काढले.. यानंतर वैशाली यांना काही मिनिटातचं लॉटरी लागली.. लॉटरी लागल्याचे समजताच वैशाली यांना खूप आनंद झाला.. सुरवातीला बराच वेळ आपल्याला लॉटरी लागली आहे यावर वैशाली यांचा विश्वासच बसला नाही..

वैशाली सांगतात की ट्रकमधील डिझेल कमी झाल्यानेच मला लॉटरी लागली आहे.. कारण त्यादिवशी जर ट्रकमधील इंधन संपल्याचा सिग्नल पेटलाच नसता तर मी लॉटरीचे तिकीट खरेदीच केले नसते.. या जुळून आलेल्या योगायोगाने मी चकित झाले आहे असेही वैशाली यांनी म्हणले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *