महत्वाच्या घडामोडी

२८ वर्षीय डॉक्टर तरुणीने संपवले आपले जीवन , पाहा नक्की काय झाले…

प्रतिनिधी / पालघर

पालघरमधील सुख शांतीनगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे.. या परिसरात एका महिला डॉक्टरने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.. तुप्ती कौस्तुभ घरत ( वय – २८ ) असे या महिला डॉक्टरचे नाव आहे..

तृप्ती घरत या बीएएमएस एम. डी डॉक्टर होत्या.. तृप्ती यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.. तृप्ती यांनी आत्महत्या का केली असावी याचे कारण अद्याप समजू शकले नाही.. तृप्ती यांच्याजवळ एक सुसाईड नोट सापडली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *