Uncategorized

22वर्षीय प्रसिद्ध यूट्युबर ने पहा का संपवले आपले जीवन

AB मराठी न्यूज नेटवर्क :

वाढत्या आतम्हत्या पाहता मरण खरच स्वस्त झाले आहे का असे वाटु लागते .छत्तीसगड मधील २२ वर्षीय युटूबर ने आतम्हत्या केल्याची घटना घडली आहे.लीना नागवंशी हे तिचे नाव आहे. ती सोशल मिडिया इन्फ़्लुएन्सर होती . तिच्या घराच्या टेरेसवर तिचा मृतदेह आढळा आहे . तिचे इन्स्टाग्रामवरही १० हजाराहून अधिक फॉलोअर्स होते. मेरी ख्रिसमस दिवशी ख्रिसमसचे एक रील तिने पोस्ट केले होते .

पोलिसांच्या माहिती नुसार ,२६ डिसेंबर रोजी लीना नागवंशी ने आतम्हत्या केली .त्या दिवशी लीनाची आई घरी नव्हती बाहेर गेली होती .दुपारी त्या घरी आल्या त्यांना लीना तिच्या खोलीत दिसली नाही तिची आई टेरेसवर गेली असता दरवाजा बंद होता. बऱ्याच वेळाने दरवाजा तोडला असता लीना चा मृतदेह आढळून आला घटनेच्या ठिकाणी चिट्ठी सापडली नाही त्या मुळे लीनाने टोकाचे पाउल का उचलेले हे समजले नाही. ली नाचे कोणासोबत भांडण नव्हते .पोलीस या घटनेचा सर्वोत्परी तपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *