पर्यावरण,शिक्षण

गिरझणी धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण

पावसाळा आला की पर्यटकांची पावले आपोआप वळतात ती म्हणजे कोकणात.. निसर्गरम्य वातावरण, पावसाची संततधार आणि पांढरेशुभ्र धबधबे पाहून पर्यटक आनंदून जातात.. या दिवसात कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी झालेली दिसते.. मात्र तशाच पद्धतीच एक पर्यटन स्थळ आपल्या सोलापूर जिल्ह्यातही आहे..

माळशिरस तालुक्यातील गिरझनी तलावावर असणारा धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेत आहे.. अकलूज पासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या पाणीव गिरझनी गावच्या वेशीवर हा धबधबा वसला आहे.. या धबधब्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान काळे यांनी.. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *